Re: Maharashtra -Unidentified ILI , 22 cases, 13 fatalities.
Re: Maharashtra -Unidentified ILI , 22 cases, 13 fatalities.
Marathi Aricles in reverse chronological order with very partial translations:
वरुडमध्ये आणखी दोघांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 17, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: health, warud, vidarbha
वरुड (जि. अमरावती) - तालुक्*यातील तापाची साथ सुरूच असून आज (ता. 16) दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता तब्बल 35 वर पोचली आहे.
लोणी येथील विठ्ठल मेंढे, करजगाव येथील रहिवासी असलेल्या श्रीमती सलामे यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्*यात थैमान घालत असलेल्या या तापाचे निदान करण्यात आरोग्ययंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण कायम आहे. दरम्यान पुण्यासह यवतमाळ, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील विविध भागांतून बोलावण्यात आलेली वैद्यकीय पथके अद्याप वरुडमध्ये ठाण मांडून आहेत. औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे तालुक्*यात पसरलेली ही साथ आता प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
http://72.78.249.107/esakal/20100917/4977021572864322504.htm
Hindi to English translation
Waraodmdhye Aonakie Dohoncha death
सकाळ Aruttsea
Friday, September 17, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: health, warud, vidarbha
Waraoad (Jil Amravati) - Talukyatil Hapachi Shuruac with Asun today (Tl 16) both Jnaancha Jhala
death. The number 35 comes Mritanchi त्यामुळे Hbbal Pochalie aahe bridesmaid.
Aloni Yethil Avitrtal Mende, Karjgav Yethil Arhiasi Aslellya Mrs. Slame Yonchahi Jhala Today Upeacharadaraman death. Talukyat Thamana Holat Aslellya diagnosis or Tapache Karanyat Arogyyantaranela Adyhap Alele nor fame. त्यामुळे Nagrikant aahe Hetiche atmosphere prevails. Deraman Punyassah यवतमाळ, Akola Amaravati Ani Jilhyatil Hagantun Boalaonyat Alelly diverse medical Pethce Adyhap Waraodmdhye Mmandun Aahet Tan. औषधांचा Tuoada, Aa lack Aswchchtecha only comes with several कारणांमुळे Talukyat Pasrlally Preasnaasatie Mote Awhan Tarat aahe.
32 जणांचा बळी; तरीही आरोग्य विभाग निद्रावस्थेत
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 17, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: health, warud, vidarbha
वरुड (जि. अमरावती) - तालुक्*यात अज्ञात तापाच्या आगमनाला 30 दिवस पूर्ण झालेले असून; 32 जणांचे या तापाने बळी घेतले आहेत; तरीसुद्धा हा ताप कशाचा आहे, याचे निदान आरोग्ययंत्रणेला झालेले नाही. अशा स्थितीतही तालुक्*यात "स्वाइन फ्लू'चे चार रुग्ण आढळले, त्याची लागण झाल्याची शक्*यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, खासगी रुग्णालयात 600 रुपयांत कुटुंबातील पाच सदस्यांना लस मिळण्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजारी कुटुंबे गर्दी करीत आहेत. 30 दिवसांत तब्बल 32 जणांचा तापाने बळी जाऊनही राज्य आणि जिल्हा आरोग्ययंत्रणा सक्षमपणे राबविण्यास जिल्हाधिकारी अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 32 जणांचा बळी जाऊनही राज्याचे आरोग्यमंत्री या भागाकडे फिरकले नसल्याने त्यांच्याविषयी नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. तालुक्*यात तापाची साथ आटोक्*यात येण्याची सध्यातरी चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्*यता वर्तविली जात आहे. चार रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे आला. प्रत्येक घरात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत तापाने पछाडलेले असून, प्रचंड ताप राहत असल्याने कुटुंबे घाबरली आहेत.
दरम्यान, अवघ्या एक ते तीन महिन्यांची बालकेसुद्धा तापाने ग्रस्त आहेत. या तापाच्या साथीचा आजार संसर्गजन्य असल्याने ती आटोक्*यात येण्याऐवजी पसरत आहे. त्यामुळे शाळा ओस पडायला लागल्या आहेत. अजूनपर्यंत तरी शासकीय स्तरावर युद्धपातळीने उपाययोजना झालेल्या नसल्याने तालुक्*यात गंभीर अवस्था निर्माण झाली आहे.
"स्वाइन फ्लू'ची महागडी लस खासगी रुग्णालयातून नागरिकांना घ्यावी लागत आहे. "स्वाइन फ्ल्यू'ची नाकावाटे दिली जाणारी ही लस शासनाने शाळांमध्ये मोफत द्यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने उघड्यावर होणारी मांसविक्री ताबडतोब थांबविण्याची मागणी जोर धरत आहे. राजुराबाजार रुग्णालयांतर्गत तब्बल 12 जणांचे तापाच्या साथीने बळी घेतल्यानंतरही या बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे.
मांसविक्री थांबवा
"स्वाइन फ्लू' हा विषाणू डुकराच्या फुफ्फुसात राहतो. वरुड शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या डुकरांना पायबंद घालून बुधवार बाजारातील चूडामण नदीकाठी उघड्यावर होणारी; तसेच राजुराबाजार येथील मांसविक्री थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली.
http://72.78.249.107/esakal/20100917/5524704753642396579.htm
Hindi to English translation
32 Jnaancha बळी; Tarihie health department Nedraosthet
सकाळ Aruttsea
Friday, September 17, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: health, warud, vidarbha
Waraoad (Jil Amravati) -
Unknown Tapachya Talukyat Agumneala 30 Day Full Zalaele Asun;
32 Jnanche or Tapanae बळी Aahet Hetla; Tarisuddha Kaacha aahe ha conditioning, nor Zalaele Arogyyantaranela Yache diagnosis. Aa Sthithethi Talukyat "swine flu" Che आढळले four sick, Kelly Breed aahe expressed Tyachi Alagon Zalayachi potential.
Deraman, Khasgie Arughnaalyat 600 Rupyant Kutunbatil Five Sadssyaann gluten Yojnecha benefits मिळण्याच्या Henyassathie Ajhari Kutunbe Karaet Aahet peak. 30 Diaasant Hbbal 32 Jnaancha Tapanae बळी Jaunehi State Ani Jilha Arogyyantrna Sskshamapne Rabavinyass Jilhadhikahari Apeyshi Tarat charge Aslyacha Nagrikankaadun banana aahe caste. 32 Jnaancha बळी Jaunehi Ateache Arogyamantri or banana Breed aahe Agakade Firkla Nsalyane Tyanchyaavihayie Nagrikankaadun expressed indignation. With Talukyat Hapachi Atochyat Yenyachi Ssdhyatre Acinhe Disat Neahet, Akada Adnayachi त्यामुळे Mritjocha potential Vertwylly aahe caste. Four Arughnaann swine health Floochi Alagon Zalyacha Ahwal Aviagakade niche. Permeate every Hrat Alhanonpeassun Motyaanparhynt Tapanae Pechadalele Asun, ragged Heating Relief Aslyane Kutunbe Aahet Habrlly.
Deraman, a Te Awhya Tapanae three Mahinyaanchi Balkaessuddha Aahet suffer. Or Tapachya Asathycha Azar Sansergajany Aslyane Atochyat येण्याऐवजी Pasarat aahe ti. Dew शाळा त्यामुळे Pedaylah Aahet Alagalya. Ajunparhynt plate Astaravar government building critical condition युद्धपातळीने Upiyojana Zalaellya Nsalyane Talukyat aahe Zali.
"Swine flu" aahe Chi Mahagdi gluten Khasgie Arughnaalyatun Nagrikann Hyavi costs. "Swine influenza 'Chi Nakawata heartwarming Janhari Asnane शाळांमध्ये Maofh Dayavi the gluten, Ashi Maagni Alagla Aahet citizen should. Aswchchtechaya Rristyne Uhdyavar Honare Ommanswiqree Tbadtob Thambavinayachi Maagni Dharat aahe emphasis. Taurabaazar Arughnaalyantharagat Hbbal 12 Jnanche Tapachya Asathyne बळी Hetlyanantarhi or Babicde Preasnane Durlksha Kaellele aahe.
Ommanswiqree Thamba
"Swine flu" Ha Avihaanw Adukkarachya Rahto Afofafusat. Waraoad Ashherat public Tikani Fiaranharzya Adukkrann Piband Halaun Wednesday Bajaratil Acwdaman Nediqathie Honare Uhdyavar; Hseac Taurabaazar Yethil Ommanswiqree Thambavinayachi Maagni Nagrikannee Kelly.
वरुड तालुक्*यात एका दिवसात चार बळी
सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 16, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: health, warud, fever, amravati, vidarbha
वरुड (जि. अमरावती) - तालुक्*यातील विविध गावांत पसरलेल्या गंभीर स्वरूपाच्या तापाचा कहर अद्याप थांबलेला नाही. आज (ता. 15) या साथीच्या 29 व्या दिवशी आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 32 वर गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मृत्यू होत असतानाही ही साथ कोणती, याचा शोध आरोग्य विभागाला अद्याप लागलेला नाही.
देऊतवाडा येथील गंगाबाई भुराजी बांबल (वय 53) या महिलेचा आज मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप आला होता व आज घरातच अचानक त्यांचा मृत्यू झाला. यासोबतच शहरातील रिंग रोड भागातील गौरी अरुण इंगळे (वय 21) या युवतीचादेखील तापानेच आज मृत्यू झाला. गौरीला ताप आला, त्यामुळे तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाल्याचे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. राजुरा नाका येथील वासुदेव नारायण सुरजुसे (वय 50) यांचा घरी, तर शनिवारपेठ येथील नामदेव शंकरराव महल्ले (वय 50) यांचा आज नागपूर येथे मृत्यू झाला. तापामुळे त्यांना तीन दिवसांपूर्वी नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, तालुक्*यातील देऊतवाडा येथे या तापाने आतापर्यंत तिघांचे बळी गेले आहेत. त्यात देवकी अशोक वडतकर, बाळू महालगाय व आता गंगाबाई बांबल यांचा समावेश आहे. दरम्यान, बेनोडा या गावातील एका व्यक्तीला "स्वाइन फ्लू'ची लागण झाल्याची माहिती आहे.
निदान होता होईना!
एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच तालुक्*यात नागरिकांचे मृत्यू होत असतानाही आरोग्य विभागाला अद्याप या तापाचे निदान झालेले नाही. कधी डेंग्यू, कधी मेंदूज्वर तर कधी आणखी काही सांगून केवळ वेळ मारून नेण्याचे काम केले जात असल्याने अनेकांचे बळी जात आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने या गंभीर प्रकाराकडे अद्याप लक्ष दिलेले नाही.
http://72.78.249.107/esakal/20100916/5626515790153365957.htm
Hindi to English translation
Unison Talukyat Waraoad Diassat four बळी
सकाळ Aruttsea
Thursday, September 16, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: health, warud, fever, amravati, vidarbha
Waraoad (Jil Amravati) - Miscellaneous Gavant Talukyatil Pasrlaalya Adyhap Thaanbalela nor serious havoc Aswroopachya Tapacha. Today (Tl 15) or 29 Waya Diashi Asathichya Aonakie four Jnaancha death wish Gelah aahe Zalane Mritancha Akada 32. Cadya Motya Pramanat Nagrikanche Asatanahi death happening as well Koonti, nor Alagalela Adyhap Avihagala Yacha health research.
Deutwada Yethil Gangabai Bhuaraji Baanbal (age 53) or Mahhilecha Jhala death today. Gealya both Diasanpeassun Tyaann conditioning is top and this Hratac sudden death Tyaancha Jhala. Gauri Arun इंगळे Hagatil Ayasobhac Ashhratial Ring Road (age 21) or Yuwatichadekil Tapanaeac Jhala death today. Ghureela Heating niche, त्यामुळे Tilah Yethil rural Arughnaalyat Rakal Karanyat shelf. However, Tichaya Prkrtih Shudhaarna happening Nsalyane Tilah Amarawatichya Jilha normal Arughnaalyat Nenyat shelf. Ticha Tethe Zalyache death Yethil rural Arughnaalyachya Sangithla Sutrannee. Taura naka Yethil Surjuse Narayan Vasudev (age 50) Yoncha Hre, SB Mahlle permeate Ashnewarpat Yethil Namdev (age 50) Yoncha today Nagpuar Yethe Jhala death. तापामुळे Tyaann are three Diasanpuharvi Nagpuarchaya Khasgie Arughnaalyat Rakal Karanyat shelf.
Special Mahonje, Talukyatil Deutwada Yethe or Tapanae Ataprynt Tihonche बळी Aahet Gela. Ashok Aadhkara Tyat Devaki, and comes बाळू Mahaalgay Gangabai Baanbal Yoncha aahe incorporation. Deraman, Unison Gavatil Wikheela Benoda or "swine flu" aahe Chi Alagon Zalayachi Information.
Hoen diagnosed!
Cadya Motya Pramanat Ckaach Talukyat Nagrikanche Avihagala Adyhap health or death happening Asatanahi Tapache Zalaele neither diagnosed. Dengjo Kadhi, Kadhi Kadhi Maendugwar permeate Aonakie Kahi Sangun केवळ वेळ Marun work Nenyache banana Aahet caste caste Aslyane Anekanche बळी. Ateachya health or serious Prkarakade Aviagane Adyhap Dialele nor aim.
वरुडात मृतांची संख्या 25 वर
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 12, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: health, warud, fever, vidarbha
वरुड - गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्*यातील गावांमध्ये तापाच्या साथीचे थैमान सुरूच असून आता मृतांची संख्या 25 वर पोचली आहे. आजवर या तापाच्या साथीत मृत्युमुखी पडलेल्या तिघांना "स्वाइन फ्लू' झाला होता असे सांगण्यात येते, त्यामुळे तालुक्*यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला. राजुरा बाजार येथील महादेवराव गुजर (वय 75) आणि पुसला येथील नम्रता डोंगरे (वय 19) यांचा मृत्यू झाला आहे. नम्रताची बहीण सुवर्णा हिची प्रकृतीदेखील अत्यवस्थ असल्याचे सांगितले जात आहे. तिला उपचारार्थ नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा मृत्यू तापाच्या साथीनेच झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तालुक्*यातील तापाची साथ स्वाइन फ्लूची असावी, असा आता दाट संशय व्यक्त करण्यात येत असला तरी आरोग्य विभागाने अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या तापाच्या साथीच्या बाबतीतील संभ्रम अद्यापही कायमच आहे.
रविवारी (ता. 12) वरुड पंचायत समिती, जिल्हा परिषद शिक्षक संघटनेच्या वतीने तालुक्*यात उद्*बोधन रॅली काढण्यात येणार आहे. देऊतवाडा, गाडेगाव, वडाळा, वाडेगाव या गावांमध्ये ही रॅली जाणार आहे. संघटनांच्या उद्*बोधन रॅलीसोबत तहसीलदार मनोज लोणारकर, पंचायत समितीच्या सभापती अचला यावले, गटविकास अधिकारी आर. जी. खन्ना उपस्थित राहणार आहेत. तालुक्*यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना अत्यवस्थ स्थितीत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात येत आहे. खासदार दत्ता मेघे यांनी औषधांच्या साठ्यासह रवाना केलेली डॉक्*टरांची चमूदेखील रविवारी (ता. 12) वरुडमध्ये दाखल होणार आहे.
http://72.78.249.107/esakal/20100912/4882591844090945710.htm
Hindi to English translation
Waraoadat Mritanchi Number 25 VAR
सकाळ Aruttsea
Sunday, September 12, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: health, warud, fever, vidarbha
Waraoad - Gealya several Diasanpeassun Talukyatil Gavonmadhye Tapachya Asathyche Thamana Shuruac comes Asun Mritanchi Number 25 bridesmaid Pochalie aahe. Ajwara or Tapachya Asathet Mrityumukie Peadalellya Tihonn "swine flu" is Jhala Sangnyat Yete Ase, त्यामुळे Talukyat Changlich खळबळ Udally aahe.
Gealya both Diaasant Jhala three Jnaancha death. Taura market through Yethil Mahadeorao (age 75) Ani Puslo Yethil modesty Dongre (age 19) Yoncha Jhala aahe death. Suvarna Bhion Anmrrtachi Hichi Prkrtideakil Atyasth Aslyache Sangithla aahe Breed. Tilah Upechararth Nagpuarchaya official medical Mahowidyalyatil Athidkshat Avihagat Rakal Karanyat aahe shelf. Yet death Tyaancha Tapachya Asathyneac Zalyache Sangnyat aahe.
Swine with Talukyatil Hapachi Floochi Aasavi, expressed skepticism Rat comes Aasa Aslah plate Karanyat Yet neither health Aviagane Adyhap Dialela Dujora Tyala. त्यामुळे or Tapachya Asathichya Babtitial Adyhaphi Kaymac aahe limbo.
Arvivhari (Tl 12) Waraoad Panchayat Committee, Faculty Council Sanhttenechaya Jilha Watene Talukyat रॅली Kadnyat Yenaar aahe speech. Deutwada, Gadegav, वडाळा, Vadegav or the रॅली Zanaar Gavonmadhye aahe. Manoj Alonarkar Sanhttenonchaya speech रॅलीसोबत Tehsildar, Panchayat Samithichya Sshhapti Achla Yaola, R. Ghoavicas officer. Yes. Khanna Aahet Rahnaar present. Five primary health Kendranmadhye treatment Talukyatil Het Aslellya Arughnaann Atyasth Sthithet Aonnyat Yet rural Arughnaalyat aahe. Datta Meghe Khasadaar Yonnee off औषधांच्या Asatyassah Kaelelly Doctoranchi Acmaudekil Arvivhari (Tl 12) Waraodmdhye Rakal Honaar aahe.